Our Projects
Project Title
आकाश निरीक्षण उपक्रम
Description
शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधुनिक क्षितिजाशी जोडणारा उपक्रम. टेलिस्कोप आणि व्ही आर बॉक्स या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अवकाशाची सफर.
अधिक माहितीसाठी शाळांनी संस्थेच्या नंबर वर संपर्क करावा.
Project Title
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन उपक्रम.
Description
शाळा, महाविद्यालय, सोसायटी, कॉलनी, रस्त्याच्या दुतर्फा, कार्यालये अशा ठिकाणी वृक्षारोपण करायचे असल्यास फाउंडेशनशी संपर्क साधू शकता.फाऊंडेशनच्या वतीने दर रविवारी मोफत वृक्षारोपण केले जाते. अधिक माहितीसाठी संस्थेशी संपर्क साधावा.